पंचमहाभूतासारख बनण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच आव्हान

पंचमहाभूतासारख बनण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच आव्हान

पंचमहाभूतासारख बनण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच आव्हान 

कोल्हापूर प्रतिनिधी:

तरुणांनी पृथ्वीसारखे सगळ्यांना आधार देणारं बनावं, अग्निसारखं  तेजस्वी बनाव,वायूसारखे प्रवाही बनावं,आकाशासारखे सगळ्यांना सामावून घेणारं बनावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

पंचमहाभूत लोकोत्सवाचा दुसरा दिवशी ते बोलत होते.बुधवारी उद्योग संमेलनाच्या आयोजन करण्यात आलय.यामध्ये कोल्हापुरातील सर्व उद्योग संस्था तसेच केंद्र राज्य सरकारचे उद्योग विषयक सचिव प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी याचा लाभ सकाळी 11 ते 2 यावे सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलंय.