बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिरयानी दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न

घर बंदूक बिरयानी

बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिरयानी दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न

बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिरयानी दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 

सर्वत्र बहुप्रतीक्षित या घर बंदूक बिरयानी या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.चित्रपटाचे टीझरमुळे प्रेक्षक या चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे.चित्रपटातील प्रेमभावना व्यक्त करणारं गुन गुन' हे  गीत  प्रदर्शित झाले.  ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत या गाण्याला मिळालेत.

गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नवीन 'घर बंदूक बिरयानी'तील आणखी एक गाणं झळकलय.

नुकताच भव्यघर बंदूक बिरयानी चा म्युझिक लाँच सोहळा थाटामाटात पार पडला.या भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळ्याप्रसंगी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, ,सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, सयाजी शिंदे ,आकाश ठोसर ,झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी,गीतकार वैभव देशमुख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

नागराज पोपटराव मंजुळे निर्मित आणि झी स्टुडिओज  हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.