HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अब्दुलहमीद शहाजान मीरशिकारी यांचे 10th वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश..

अब्दुलहमीद शहाजान मीरशिकारी यांचे 10th वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश..
अब्दुलहमीद शहाजान मीरशिकारी यांचे 10th वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश..

प्रतिनिधी / कोल्हापूर

अहमदाबादयेथे नुकत्याच पार पडलेल्या मिलिटरी शूटिंग रेंज इथेे 10th वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये 600 स्कोर पैकी 569 स्कोर करून घवघवीत यश अब्दुलहमीद मीरशिकारी यांनी संपादन केले आहे.

या यशा नंतरनॅशनल स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.यांनी खूप कमी कालावधीमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे.त्यांचे हे यश पाहून समाजा मधून कौतुक होत आहे.

त्याच बरोबर फॅमिली, मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या. त्याच बरोबर त्यांचे भरभरून कौतुक ही करण्यात आले.अब्दुलहमीद मीरशिकारी यांना पहिल्या पासूनच रायफल शूटिंगची आवड आहे.त्यांनी अलीकडच्या काळा मध्ये या क्षेत्रात आपले चांगले नाव लौकिक मिळवले आहे.

समाजामधील इतरही मुलामुलींनी यांचा आदर्श घ्यावा असे त्यांनी काम केले आहे.

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ,कल्पना कुसाळे ,सुप्रिया कुसाळे , आदिती पाटील आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्याच बरोबर रमेश कुसाळे,तेजस कुसाळे, सेन्हा कुसाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.