HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोरे अभियांत्रिकीचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र

कोरे अभियांत्रिकीचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक अतिश चव्हाण, गौतम कांबळे आणि कांतीलाल ताम्हाणे व मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाचे विद्यार्थी ऋचा भिसे, निवेदिता यामी व नेत्रा पनवल  यांना भारत सरकारचे "एक्वा अमोनिया एबसॉर्पशन रेफ्रिजरेशन सिस्टम सिमुलेशन सॉफ्टवेअर युजर मॅन्युअल" या विषयावर कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र मिळाले.

रेफ्रिजरेशन क्षेत्रात या सॉफ्टवेअरचा व या मॅन्युअलचा प्रभावी सिस्टीम डिझाईन साठी उपयोग होणार आहे. 

श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  विलास कारजिन्नी यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एन. माने, डीन,डॉ. एस. एम. पिसे सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.