HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

कोल्हापूर (प्रतिनिधि) : शहरातील प्रसिद्ध केशवराव भोसले नाट्यगृहात आज रात्री अचानकपणे भीषण आग लागली. आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे नाट्यगृह संपूर्ण जळून गेल आहे.

आग लागल्याचे वृत्त समजताच आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी पोहोचले आहेत. 

नाट्यगृहात आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले असल्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समजलेले नाही. 

या आगीच्या घटनेमुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अधिकृत तपासणी आणि अहवालानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.