HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी के .पी.खोत यांची एकमताने फेरनिवड

क्रिडाई कोल्हापूरच्या  अध्यक्षपदी के .पी.खोत यांची एकमताने फेरनिवड

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूर ने कोल्हापूर शहराच्या विकासाबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अशा क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बरीच वर्षे रियल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेले त्रिमुर्ती डेव्हलपर्सचे पार्टनर के.पी.खोत यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. के.पी.खोत  यांनी क्रिडाई कोल्हापूरच्या संचालक, सचिव व अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले असून त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या विविध अडचणींबाबत सरकारी व स्थानिक पातळीवर चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोल्हापूर शहराच्या विकासाबरोबर अनेक सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेतलेला आहे.

दि. २९ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या मासीक मिटींगमध्ये सन २०२५-२७ सालाकरीता नवीन मॅनेजिंग कमिटी निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्या प्रमाणे दि. ०१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये सर्व निवड प्रक्रिया होऊन महेश यादव व सुजय  होसमनी या स्क्रुटिनायझरनी खालील पदाधिकारी व मॅनेजिंग कमिटी सदस्यांची नावे जाहीर केली. क्रिडाई कोल्हापूरच्या कामाचा वाढता व्याप पाहून प्रथमच २१ संचालकांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेले पदाधिकारी व मॅनेजिंग कमिटी सदस्य पुढीलप्रमाणे 

उपाध्यक्ष-  प्रकाश देवलापरकर (अयोध्या बिल्डर्स), उपाध्यक्ष- चेतन वसा (सुरज इस्टेट डेव्हलपर्स), सचिव-गणेश  सावंत (श्रीगणेश बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स), खजानीस-  अजय डोईजड- (शिवशक्ती डेव्हलपर्स ) सहसचिव - निखिल शहा (सिद्धी डेव्हलपर्स ), सहसचिव-  नंदकिशोर पाटील -(अनंत इस्टेट डेव्हलपर्स अँन्ड बिल्डर्स प्रा. ली ) सह खजानीस - श्रीराम पाटील (श्रीराम बिल्डर्स) सह खजानीस-  सागर नालंग- ( एस. एन. बिल्डर्स ),

संचालक - सचिन ओसवाल (रामसिन्हा कन्स्ट्रक्शनस  प्रा. ली.), गौतम परमार- ( परमार इन्फ्रा ), प्रदीप भारमल -( पी. बी. बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स ), आदित्य बेडेकर -( सिद्धांत इन्फ्रा स्ट्रक्चर ),  चेतन चव्हाण- ( कोराणे चव्हाण अँन्ड असोसिएट्स ),  संदिप पोवार-(मल्हार एन्टरप्राईज) अमोल देशपांडे- ( देशपांडे इन्फ्रा ),  अतुल पोवार- (दि आयडियल कन्स्ट्रक्शन),   संग्राम दळवी - ( दळवी कन्स्ट्रक्शन),  सुनील चिले- (ओम कन्स्ट्रक्शन),   श्रीकांत पाटील-( केदार  डेव्हलपर्स ),   मौक्तिक पाटील,- ( एस. एच. पी. प्रॉपर्टीज प्रा. ली.)

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.