चिल्लर पार्टीचा दुसरा ग्रामीण बाल चित्रपट महोत्सव दाजीपूर मध्ये उत्साहात साजरा झाला

चिल्लर पार्टीचा दुसरा ग्रामीण बाल चित्रपट महोत्सव  दाजीपूर मध्ये उत्साहात साजरा झाला

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

चि

ल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ कोल्हापूर मार्फत दुसरा ग्रामीण बालचित्रप ट दाजीपूर उत्सवात संपन्न झाला

ग्रामीण दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना चित्रपटातून नैतिक संस्कार प्राप्त व्हावे यासाठी चिल्लर पार्टी मार्फत बाल चित्रपटात दाखवले जातात

विनामूल्य चित्रपट दाखवण्याचे श्रेय या संस्थेचे संस्थापक मिलिंद यादव यांच्या चिल्लर पार्टीच्या सदस्यांना दिले जाते

या चित्रपट महोत्सवासाठी दाजीपूर केंद्रातील प्राथमिक शाळेमधील 112 विद्यार्थ्यांनी दिवसभरात ऑस्कर प्राप्त लघुचित्रपट द एलिफंट विस्पर्श पीटर रॅबिट व आय कलाम या चित्रपटाचा अनंत लुटला हा कार्यक्रम दाजीपूर येथील वन विभाग च्या mp3 थेटर मध्ये झाला या कार्यक्रमास दाजीपूर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी वनपाल धनाजी पाटील वनरक्षक योगेश पाटील केंद्रप्रमुख सूर्यकांत सावंत केंद्र मुख्याध्यापक सुरेश गुरव व केंद्रातील सर्व शिक्षक हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती प्रशांत राणे व आभार राजू मोरस्कर यांनी मांडले