HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

उत्तूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश आपटे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. मंत्री मुश्रीफ यांनी आपटे यांच्या उत्तुर येथील घरी जाऊन भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. 

           

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, उमेश आपटे यांनी माझ्या विधायक कार्याला आणि जनसेवेला हे समर्थन दिले आहे. या पाठिंब्याबद्दल मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन.

           

 उमेश आपटे म्हणाले, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे जनतेचे सेवक म्हणजेच कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनतेत ते एकरूप झाल्यामुळेच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

          

यावेळी उत्तुर येथील उमेश आपटे गटाचे विश्वनाथ करंबळी, सरपंच किरण अमनगी, संजय उत्तूरकर, राजू खोराटे, भैरू कुंभार, अशोक पाटील, नारायण देसाई- बेलेवाडी हुबळगी, सुभाष पाटील -आर्दाळ, विजय गुरव -मुमेवाडी, विद्याधर गुरव -आरदाळ, संभाजी पाटील- वझरे, तसेच; गणपतराव यमगेकर, बाळासाहेब हजारे, वसंतराव धुरे, आप्पा शिवणे, एम. जी. घोरपडे, शिरीष देसाई, धनराज घाटगे, सुधीर सावंत आदी प्रमुख उपस्थित होते आदी प्रमुख उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.