HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

नवीन पाईपलाईनचे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

नवीन पाईपलाईनचे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुभाष नगर येथील पंपिंग स्टेशनमधून पाचगाव, आर के नगर, मोरेवाडी, कंदलगाव, बळवंत नगर यासह शहराच्या उपनगरात तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. या पंपिंग स्टेशन मध्ये आलेल्या पंप सेट्स, सॉफ्ट स्टार्टर पॅनल आणि नवीन पाईपलाईनचे उद्घाटन आम. अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. 

     दुप्पट क्षमतेचे नवीन पंप सेट्स बसवल्यामुळे सुभाष नगर पंपिंग स्टेशन मधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे ज्या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो त्या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध होईल याची खात्री आहे. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य जल अभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता हुजरे, तांत्रिक अभियंता जयेश जाधव, पाचगाव ग्रा.पं.सदस्य सागर दळवी, तसेच राजाराम शिवगंध, बापू हवालदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.