HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा आज महाराष्ट्र विधानसभेत पार पडला. या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

शपथ घेणाऱ्या सात आमदारांमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे पंकज भुजबळ आणि इद्रिस इलियास नाईकवाडी, तसेच भाजपा तर्फे महंत बाबूसिंग महाराज, विक्रांत पाटील आणि चित्रा वाघ यांचा समावेश आहे. आजच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अपेक्षित असल्याने या शपथविधीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.