HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राज्यसभेत गोंधळ: मोदींचं भाषण ऐकायला विरोधकांचा नकार

राज्यसभेत गोंधळ: मोदींचं भाषण ऐकायला विरोधकांचा नकार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं. सुरुवातीला विरोधकांनी त्यांचं भाषण शांतपणे ऐकलं पण भाषणाच्या मध्यात त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी व्हेलमध्ये येऊन मोदींना भाषण थांबण्याची गळ घातली.सभापती जगदीप धनखड यांनी संतापून विरोधकांना समज दिली आणि असे वागणं संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे असं म्हटलं. त्यांच्या समजेनंतरही विरोधकांनी गोंधळ थांबवला नाही आणि अखेर विरोधकांनी सभात्याग केला.या सर्व प्रकारावर टीका करत धनखड यांनी म्हटलं की, "विरोधकांनी मला पाठ दाखवली नसून संविधानाला पाठ दाखवली आहे."

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.