वारणा धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर (प्रतिनिधि) : वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने आज दि. ३१/७/२०२४, दुपारी १२:३० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या ८०९२ क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्र द्वार द्वारे १०११५ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १४७० क्यूसेक असे एकुण ११५८५ विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.