HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विद्यार्थिनींची आत्महत्या ; शेवटी स्वप्न अपुरच राहीलं

विद्यार्थिनींची आत्महत्या ; शेवटी स्वप्न अपुरच राहीलं

परभणी प्रतिनिधि: पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील वडिलांचे छत्र हरपलेली एक गुणवंत मुलगी दिपीका दौलत खंदारे होय. मात्र बारावी विज्ञान शाखेतील या विद्यार्थीनीने शिक्षणात आर्थिक समस्या अडसर ठरत असल्याच्या तणावात तीने १७ जून रोजी मध्यरात्री वसमत येथील विद्यानगरातील खोलीतील छताच्या लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद झाली.

 घटनेविषयी मिळालेली  माहिती अशी की, पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील दिपीका दौलत खंदारे ही यंदाच्या शैक्षणीक वर्षात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याच्या तयारीत होती. त्यासाठी नीट परीक्षा देवून वैद्यकिय कोर्स पूर्ण करुन डॉक्टर होण्याचे स्वप्न होत . हे स्वप्न साकार करण्याच्या आशेने धडपडत असतानाच शिक्षणात गरिबी आणि आर्थिक समस्या भेडासवत असल्यामुळे ती तणावात होती

अखेर वसमत येथील रुममध्ये छताच्या लोखंडी कडीला साडी बांधून तीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. दिपीकाला वर्ष २०२३ मध्ये ९३.८० टक्के गुण घेतले होते. तिने उचललेल्या या पावलामुळे तिचं स्वप्न अपूर्ण राहील.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.