HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

लोहिया कर्णबधिर विद्यालयात दिव्यांग दिनानिमित्त एकदिवसीय शिबिर संपन्न

लोहिया कर्णबधिर विद्यालयात दिव्यांग दिनानिमित्त एकदिवसीय शिबिर संपन्न

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन सप्ताह निमित्त विनयकुमार मदनमोहन लोहिया कर्णबधिर विद्यालयाअंतर्गत भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नये या दृष्टीने दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन या विषयावर शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

 दरवर्षी 3 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त लोहिया कर्णबधिर विद्यालयात डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरवात झाली. आयोजित शिबिरात दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन, दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय, दिव्यांगाचे त्वरित निदान व उपचार या विषयांवर तज्ञांकडून पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. 

 या शिबिरास प्रमुख वक्त्या म्हणून ऑडिओलॉजिस्ट मनीषा जाधव उपस्थित होत्या. जाधव यांनी समस्त पालक वर्गाचे उत्तमरित्या मार्गदर्शन केले. या शिबिराला विद्यार्थ्यांच्या पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद देतं शिबीर यशस्वीरित्या पार पाडले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.