केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या स्वागतासाठी कोल्हापुर विमानतळावरती रिपाई नेते उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या स्वागतासाठी कोल्हापुर विमानतळावरती रिपाई नेते उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या स्वागतासाठी कोल्हापुर विमानतळावरती रिपाई नेते उपस्थित 

कोल्हापूर प्रतिनिधी:

नाःरामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या स्वागतासाठी कोल्हापुर विमानतळावरती रिपाई जिल्हा नेते सतिश माळगे,वस्ताद दत्ता पाटील,प्रदीप ढाले,खंडू कुरणे,युवराज मोडीकर,सनी बाचणे,रंजीत कांबळे,रतेश कांबळे,विजय गोंदणे,अनिल कांबळे,सतिश यादव,भरत कांबंळे,संदीप कांबळे,अभिजीत आवघडे,विशाल पाटील,आदम वजीर,नितेश सिंग,कुंदन कुमार,दिलीप सिंग यांच्यासह रिपाई भाजपा युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.