HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

प्रवासाकडील सोन्याची दागिने चोरणाऱ्या एसटी चालकाला अटक

प्रवासाकडील सोन्याची दागिने चोरणाऱ्या एसटी चालकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेळगाव ते चंदगड या एसटी मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची सोन्याची दागिने असलेली पिशवी असा सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यानी लांबवला होता.  याप्रकरणी राजश्री अंगद नलवडे, वय 40, रा. बेळगाव. सध्या रा. संत ज्ञानेश्वर नगर वागळे.  याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी  एसटी चालक  सुधीर शिंदे याला अटक केली.

 पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजश्री नलवडे हे बेळगाव ते चंदगड एसटी बस मधून प्रवास करत होते.कोल्हापूर बस स्थानक येथे बस आली असताना त्याच्या पिशवीत असणारे सोन्याचे दागिने  चोरी झाल्याचे नलवडे यांच्या लक्षात येताच त्यांनी ते प्रवास करत असणाऱ्या बस मधील ड्रायव्हर व कंडक्टर  त्याच्याकडे चौकशी केली असता ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना खाली उतरा  ब्रेक सेटिंग करायचे आहे असे कारण सांगून  मी डेपो जाऊन  बसचे काम करून येतो असे सांगत पुन्हा बस स्थानकात आणली तेव्हा  राजश्री नलवडे यांनी शाहूपुरी पोलिसांनी  याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी काही तासातच गुन्ह्याचा छडा लावून राजश्री अंगद नलावडे हे ज्या एसटीतून प्रवास करत होते, त्या एसटी बस चालककाकडे , व कंडक्टरकडे अधिक चौकशी केली  तसेच परिसरातील सीसीटीव्ही च्या आधारे तपास करत, एसटी चालक   सुधीर शिंदे याच्याकडे अधिक चौकशी केली असता  त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.  शाहूपुरी पोलिसांनी सुधीर लक्ष्मण शिंदे  वय 42 राहणार समर्थ गाव  पोस्ट अथित जिल्हा सातारा. याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून  सोन्याचे दागिने असा एकूण 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुधीर शिंदे  त्याला न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.