HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कॉम्रेड अशोक थुल यांना कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने आदरांजली

कॉम्रेड अशोक थुल यांना कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने आदरांजली

कोल्हापूर प्रतिनिधी : ऑल इंडिया पेन्शन्स फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे महासचिव कॉम्रेड अशोक थुल यांचे रविवार  22 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शोक सभेचे आयोजन केले होते. 

  कॉम्रेड थुल हे 1970 पासून सामाजिक व कामगारांच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होते. सामाजिक व कामगार चळवळीची सुरुवात भारतीय दलित पॅंथर संघटनेपासून केली. कॉम्रेड अशोक थुल हे कामगार चळवळीचे गाढे राष्ट्रीय अभ्यास होते. महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळ व कामगारांमध्ये एक जूूट आणण्यात कॉम्रेड थुल यांचा सिंहाचा वाटा होता. कॉम्रेड थूल यांनी रामटेक तालुक्यातील भोंदेवाडा गाव सामाजिक सुधारणासाठी दत्तक घेतले होते. सामाजिक संस्कृती शैक्षणिक प्रगतीची शिकवण देण्यासाठी या गावांमध्ये राहत होते. कॉम्रेड थुल यांच्या निधनाने सामाजिक आणि कामगार चळवळीची मोठी हानी झालेली आहे. तसेच संघटनात्मक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

     यावेळी मध्यवर्ती संघटनेचे अनिल लवेकर यांनी त्यांच्यासोबतचे आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्ये याबाबत मनोगत व्यक्त केले. कॉम्रेड थुल कामगार चळवळीची असली धडपड व्यसंगी नेता कामगारांसाठी साहेबांची असणारे योगदान याबाबत सचिन जाधव, अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ कोल्हापूर यांनी आठवणी व्यक्त केल्या.

या शोक सभेसाठी संतोष जोशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवी,  अतुल आकुर्डी, मुख्य लेखा वित्त अधिकारी, निलेश महाळुंगेकर,अध्यक्ष लिपिक वर्गीय संघटना सुरेश पाटील, लेखा कर्मचारी संघटना रणजीत पाटील(बंडा),वैशाली पोवार, सहाय्यक लेखाधिकारी,आर जी ढालाईत कक्ष अधिकारी साप्रवी, ए. डी. पाटील,मनोज बागडीकर, कक्ष अधिकारी रामदास पाटील, सचिन मगर,,संजय शिंदे,अजय शिंदे,संजय रणदिवे,राजू सनगर,अश्विन धारवाडकर,शैलेश पाटणकर,सुनील कोरवी, भानुसे,प्रतिमा पाटील,विद्या पाटील,श्रीमती माने,सचिन कोळी,दीपक रब्बे साईप्रसाद कांबळे, अजित मगदूम इ. विविध संघटनेचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.