HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  क्रिडाई कोल्हापूर ही कोल्हापूरमधील बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संघटना असून, बांधकाम क्षेत्रातील हित जोपासण्याबरोबरच शहराच्या विकासात आणि सामाजिक उपक्रमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत आणि क्रिडाई महाराष्ट्राच्या ग्रीन आश्रय – एक पाऊल निसर्गाकडे या उपक्रमाच्या अंतर्गत, दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूर, युथ विंग आणि वुमेन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील एन. टी. सरनाईक नगर (पाचगाव रोड) येथील खुल्या जागेत झालेल्या या उपक्रमात एकूण १०० झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी एन. टी. सरनाईक नगर मंडळाने स्वीकारली आहे. 

या कार्यक्रमाला क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, सहसचिव नंदकिशोर पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, संग्राम दळवी, सुनिल चिले, अतूल पोवार, मौक्तीक पाटील, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव, माजी सचिव संदीप मिरजकर, उपस्थित सभासद व्हा श्रीधर कुलकर्णी, विजय माणगावकर, सुधीर हंजे, उदय निचिते, योगेश आठल्ये, संदिप बोरचाटे, प्रतिक पाटील, मौसिम मुल्लाणी، मिलिंद नाईक, युथ विंग मयूरेश यादव, पंकज कोकणे, वुमेन्स विंग च्या क्रिडाई कोल्हापूरच्या समन्वयक मोनीका बकरे, सह समन्वयक शिल्पा कुलकर्णी, क्रिडाई महाराष्ट्राच्या सह समन्वयक संगीता माणगांवकर, सपना मिरजकर, खुशबू परमार, अर्चना पोवार, साक्षी बोरचाटे रूपाली बकरे, एन.टी.सरनाईक नगर मंडळाचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र पांडव, माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, खजिनदार सचिन जाधव,सर्व सदस्य व नागरिक ,जॉईटं ग्रुप अध्यक्षा मनीषा कांबळे व सर्व सदस्य, क्रिडाई कोल्हापूर चा स्टाफ हजर होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.