गव्हर्नमेंट बँकेची धनलक्ष्मी ठेव योजना
कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हन्मेंट सर्वेंट्स को-ऑप. बँकेच्या वतीने विजयादशमी (दसरा) निमित्त धनलक्ष्मी ठेव योजना सुरू केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष एम. एस. पाटील यांनी दिली. या योजनेंतर्गत गुंतवणूक - करणाऱ्या ठेवीदारांना ८ टक्के व्याजदर मिळणार आहे. ज्येष्ठ - नागरिकांसाठी ८.१० टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ केली आहे.