निधन वार्ता भाऊसाहेब पाटील

निधन वार्ता भाऊसाहेब पाटील

गुडाळ /वार्ताहर संभाजी कांबळे

गुडाळ ता. राधानगरी येथील 'भोगावती सहकारी साखर कारखाना ' चे निवृत्त अ‍ॅग्री ओव्हरसियर भाऊसाहेब बळवंत पाटील ( वय 74) यांचे निधन झाले. डॉ. अतुल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, दोन मुली, सून - नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन रविवार ता. 12 रोजी आहे.