युवासेना आयोजीत भव्य गणेशोत्सव रील स्पर्धेचा बक्षीस समारंभ जाहिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेनेच्या वतीने घरगुती गणेशोत्सव रील स्पर्धा घेण्यात आली होती. साधारण शहर व जिल्ह्यातील 82 स्पर्धकांनी या स्पर्धे मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धे मध्ये 8 स्पर्धेकांना विजेतेपद देण्यात आले.
यामध्ये....
1) प्रथम क्रमांक - नमिता जाधव
2) द्वितीय क्रमांक - संदीप पाटील
3) तृतीय क्रमांक - धीरज लोहार
4) चतुर्थ क्रमांक - युवरादणी वाडेकर
5) पाचवा क्रमांक - माधुरी बकरे
6) उत्तेजनार्थ - शुभम दिलीप गवळी
7) उत्कृष्ट सादरीकरण - कविता पाटील
8) उत्कृष्ट मांडणी - सिद्धी माने
अश्या पद्धतीने विजेतेपद देण्यात आले.हा उपक्रम मिरजकर टिकटी इथे घेण्यात आला.
यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य योगेश निमसे, सहसचिव विशाल सातव,कार्यक्रम आयोजक जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, शहर युवा अधिकारी योगेंद्र माने, शहर समन्व्यक बंडा लोंढे, चैतन्य देशपांडे, रघु भावे शहर चिटणीस अक्षय घाटगे, प्रथमेश देशिंगे, उपशहर प्रमुख श्रीणंद वडर,अभिषेक दाबाडे, निलेश सूर्यवंशी,उपतालुका प्रमुख आकाश लोंढे, विभाग युवा अधिकारी मुन्ना महात, संकेत गुरव,रुद्र चौगुले, कनिष्क शिंदे,यशराज रसाळ,युवराज वडर आदी उपस्थित होते.