रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई ) यांच्या तर्फे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई ) यांच्या तर्फे विश्वरत्न  बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

पन्हाळा प्रतिनिधी रंगराज कांबळे 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई)..

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंती निमित्त बिंदू चौक येथे डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार मा.सिध्दांत देशमुख कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मा.रंगराज कांबळे नांदगावकर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. भाऊसाहेब काळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, तिलोत्तमा सिध्दांत देशमुख, बाजीराव गायकवाड ( जि. उपाध्यक्ष) , सात्ताप्पा कांबळे ( जि. उपाध्यक्ष), प्रकाश माने (शाहूवाडी ता. अध्यक्ष,), अशोक घाडगे, अजित देर्लेकर , शोभा कुमटेकर, इ. उपस्थित होते.