HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पवारांनी घेतली भेट!

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पवारांनी घेतली भेट!

पुणे (प्रतिनिधि) : पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी जवळपास तासभर भेट घेतली. या भेटीची कारणे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून, अचानकपणे घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती.

तर नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. त्यानंतर पुढील अगदी काही दिवसातच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली. यानंतर या तिन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांची भेट महत्त्वपूर्ण समजली जात आहे, विशेषत: पवार कुटुंबातील अंतर्गत घडामोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात.शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या भेटीसंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.