मनस्वी चव्हाण हिचे शालेय दौण्ड तालुका योगा स्पर्धेत यश

मनस्वी चव्हाण हिचे शालेय दौण्ड तालुका योगा स्पर्धेत यश

मनस्वी चव्हाण हिचे शालेय दौण्ड तालुका योगा स्पर्धेत यश

मनस्वी चव्हाण हिचे शालेय दौण्ड तालुका योगा स्पर्धेत यश

प्रतिनिधि सदाशिव रणदिवे

पुणे जिल्हा क्रिडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दौण्ड तालुका शालेय योगा स्पर्धा २०२२-२३ दि.१६.११.२०२२ रोजी वडगाव बाडे, आदर्श विदयालय वडगाव बांडे, दौण्ड येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत वयोगट १४ वर्षाखालील योगा स्पर्धेत कु. मनस्वी चव्हाण हिने प्रथम क्रमांक मिळवला असुन जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेकरीता तिची निवड करण्यात आली आहे. सदर विद्यार्थीनीला प्रशिक्षक आटोळे सर, मंगेश चव्हाण सर व सनी वाल्मीकी यांचे मार्गदर्शन लाभले असुन श्री गुरुमुख नारंग - अध्यक्ष नवयुग शिक्षण संस्था, जालिंदर आवारी दौंड तालुका क्रीडा शिक्षक अध्यक्ष व रमेश पोटे महाराज यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.