HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मातंग समाजाच्यावतीने आयोजित पुरस्कार सोहळा उत्साहात

मातंग समाजाच्यावतीने आयोजित पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

मातंग समाजाच्यावतीने आयोजित पुरस्कार सोहळा उत्साहात
मातंग समाजाच्यावतीने आयोजित पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर / प्रतिनिधी :


कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघटना व मातंग कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने दसरा चौकातील शाहु स्मारक भवन येथे पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्याचाही सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते राजीव आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यांच्या सह जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे ,डेमोक्रॅटिक पार्टी आँफ इंडियाचे अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे,मातंग ट्रस्टचे अध्यक्ष शामराव शेंडगे,सचिव विलास मंगल, मानिक आकुर्डज यांच्या सह गुणवंत विद्यार्थी व समाजातील समाजबांधव उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमासाठी शामराव शेंडगे, रमेश तिळवे सर, दिलीप चौगले, तसेच कोल्हापूर जिल्हा मातंग समाजाचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले होते. 

- मातंग क्रीडा, कला, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट व कोल्हापूर जिल्हा मातंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्राप्त समाजबांधव व त्यांना मिळालेले पुरस्कार 

- आदर्श शिक्षक पुरस्कार शहाजी पांडुरंग शिंदे कावणे ता करवीर जि. कोल्हापूर, 

- जीवन गौरव पुरस्कार शामराव भाऊ शेंडगे. गोकुळ शिरगाव ता. करवीर जि कोल्हापूर, 

- आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार कृष्णा सोमाना माने भाषणे ता. करवीर जि कोल्हापूर,

- समाजभूषण पुरस्कार गोपाळ आकाराम साठे मल्हार पेठ ता पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, 

- आदर्श साहित्यिक पुरस्कार महेंद्र रामचंद्र पाटोळे कौलव ता राधानगरी जि. कोल्हापूर,

विशेष पुरस्कार

- शशिकांत शिवाजी घाटगे जांभळी (ता. शिरोळ जि. कोल्हापूर,

- महिला रत्न पुरस्कार मीना शशिकांत जाधव (हूपरी ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर), 

- सांस्कृतिक व कला पुरस्कार नामदेवराव देसाई (एन डी) आनूर ता कागल जि कोल्हापूर.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.