उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात फळे वाटप

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात फळे वाटप

कोल्हापूर( प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवृद्धाश्रम सिंगणापूर या ठिकाणी फळे वाटप करून वृद्धांशी संवाद साधला.   

     या वेळी उपजिल्हाप्रमुख शिवसेना सुरेश चौगुले, शिवसेना राधानगरी विधानसभा संघटक सागर भावके,रंगराव पाटील , दादासो गुडाळकर, गणेश पाटील व वृद्धाश्रम अध्यक्षा, उपाध्यक्ष सचिव व त्यांचे सदस्य उपस्थित होते.