निधन वार्ता

गुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी कांबळे यांना मातृशोक

निधन वार्ता

गुडाळ तालुका राधानगरी येथील श्रीमती शालाबाई मारुती कांबळे वय वर्षे ७२ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले भारतीय मानवाधिकार संघटना कोल्हापूर जिल्हा प्रसारक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी, व दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार संभाजी कांबळे व गुडाळेश्वर  पतसंस्था कर्मचारी शिवाजी कांबळे यांच्या त्या मातोश्री होत, त्यांच्या पाच्यात मोठा परिवार आहे ,रक्षाविसर्जन रविवार दिनांक ०५/०३/  2023  व उत्तर कार्य मंगळवार दिनांक 14/03/2023 आहे