HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सूर्यवंशी मळ्यातील मिनी अंगणवाडी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

सूर्यवंशी मळ्यातील मिनी अंगणवाडी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
सूर्यवंशी मळा: येथील मिनी अंगणवाडीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आलेली शिवजयंती( छाया-रघुनाथ थोरात)

सूर्यवंशी मळ्यातील मिनी अंगणवाडी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात

चरेगाव,ता.कराड येथील सूर्यवंशी मळ्यातील मिनी अंगणवाडीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका सौ मनीषा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्राचे महत्त्व पटवून सांगितले. त्याचबरोबर आजच्या इंटरनेट तसेच मोबाईलच्या युगात शालेय विद्यार्थ्यांपासून तरुण युवक पूर्णपणे मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे मानसिक विकारही जडल्याचे आढळून येते. त्यामुळे आजकालच्या पिढीला शिवचरित्राचे महत्व पटवून देत त्याचा अंगीकार करून एक संस्कारशील पिढी घडवणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केले. 

             यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.