" माध्यमिक शिक्षकांचा 10 वी पेपर तपासणी साठी बहिष्कार "

"  माध्यमिक शिक्षकांचा 10 वी पेपर तपासणी साठी बहिष्कार "

"  माध्यमिक शिक्षकांचा 10 वी पेपर तपासणी साठी बहिष्कार "

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

  सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचीएक नोव्हेंबर 2005 पूर्वी विना व अंशतः अनुदावर तत्वावर असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही ' ती करावी अन्यथा पेपर तपासणी करण्यात येणार नाही .जर शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही , तर उदया दि .2 मार्च पासून सुरु होणाऱ्या परिक्षे तलि पेपर तपासनी वर बहिष्य कार ठाकण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे . शिक्षक भारती संघटना , जुनी पेन्शन संघर्ष संघटना ,कायम विनाअनुदान कृती समिती , सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघटना , सांगली जिल्हा शिक्षकेत्तर संघटना , यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .                                                               

           सध्या सुरु होण्याऱ्या इयत्ता दहावी व बारावी 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेत पेपर तपासणी कामावर माध्यमिक शिक्षक यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी परंतु 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे .परंतु अशा कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय झालेला आहे .त्यांना 2005 पूर्वीची जुनी पेन्शन मिळावी यासाठी जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना शिक्षक भारती संघटना मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना इयत्ता दहावी व बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्या सदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे . यावेळी मा . सुधाकर माने शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष तसेच आनंदराव पिसाळ सर जुनी पेन्शन कोअर कमिटी .. अशोक जाधव सर मुख्यकाध्यापक संघ ' प्रवीण शिंदे सर उपाध्यक्ष ' शिक्षकेत्तर संघटना .पाटील सर थोरात सर मनोहर चव्हाण सर उपाध्यक्ष विनाअनुदान कृती समिती ' शिंदे सर शेवाळे सर हिरेमठ सर खोत सर कोळी सर सुतार सर दिगंबर पाटील सर माळी सर निकम सर कवठे मंहकाळ खरात सर प्रदीप कुमार पाटील सर शिवाजी कोळेकर नेताजी पाटील सर कवठे मंह काळ . लालसा ब नदाफ सर आप्पालाल शेख संजय पवार कार्याध्यक शिक्षक भारती उपस्थित होते .जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत पेपर तपासणी कामावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे .