HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

केडीसीसी बँकेचा लौकिक देशात अग्रस्थानी करण्यासाठी झोकून देऊन काम करा : मंत्री हसन मुश्रीफ

केडीसीसी बँकेचा लौकिक देशात अग्रस्थानी करण्यासाठी झोकून देऊन काम करा : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक राज्यासह संबंध देशभर वाढविण्यासाठी झोकून देऊन काम करा, अशा सूचना बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. 

बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेच्या विविध विभागांच्या व्यवस्थापक व उपव्यवस्थापक पदांवर २५ अधिकाऱ्यांना बढत्यांच्या नियुक्तीपत्रांचे वाटप मंत्री श्री. मुश्रीफ व संचालकांच्या हस्ते झाले. मंत्री  मुश्रीफ पुढे म्हणाले, बढत्या मिळाल्यामुळे वाढलेल्या जबाबदारीचे भान ठेवा. बँकेकडे ठेवी वाढविण्यासाठी व कर्ज वसुलीसाठी तत्पर राहा. क्यू. आर. कोड वितरणाची मोहीम अधिक गतीने राबवा. स्पर्धेच्या या काळात प्रत्येक घटकाला सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण काम दाखवावेच लागेल. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवून संघटितपणे काम करा, असेही ते म्हणाले.

विविध विभागांच्या व्यवस्थापक पदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे -

राजकुमार अनंतराव पाटील- शेती कर्जे विभाग, सुरेश शंकर काकडे -अकाउंट्स विभाग, गिरीश चंद्रकांत माळी -व्यक्तिगत कर्जे विभाग, लहू धोंडीराम पाटील -लवाद व वसुली विभाग, सौ.  संजिया कृष्णकांत खामकर - बीडीएस व  सतर्कता विभाग, संजय रामचंद्र मिरजकर-  ऑडिट कंपलाईन्स व गुंतवणूक विभाग, गजानन संभाजी देसाई- बोर्ड व इस्टेट विभाग. 

विविध विभागांच्या उपव्यवस्थापक पदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे -

अकाऊंट्स विभाग:  शहाजी संतराम हिर्डेकर, युवराज वसंत कांबळे, प्रवीण अनंतराव देसाई.  महिला विकास कक्ष:  सौ. सुनीता मनोज वाईकर. शेती कर्जे विभाग: अशोक केरबा सातपुते, संजय ईश्वरा गवळी, सुरेश बंडू पाटील, राजेंद्र आण्णा जुगळे.

आय. टी. विभाग: मिरासाहेब जनार्दन कांबळे, प्रकाश मलगोंडा कळसगोंडा.

व्यक्तिगत कर्जे विभाग: प्रभाकर नारायण पिसे.

प्रशासन विभाग: श्रीकृष्ण अण्णासाहेब मोरे.

मार्केटिंग प्रोसेसिंग विभाग: अविनाश हिंदुराव पाटील.

ऑडिट कंपलाईन्स विभाग: बाळासाहेब हरी बेलवलेकर, सुरेश चंद्रकांत कांबळे.

लवाद व वसुली लवाद विभाग: शिवाजी राजाराम शिंदे.

प्रशासन विभाग: रमेश रघुनाथ चौगले.

बोर्ड व इस्टेट विभाग: दीपक नामदेव चव्हाण.

यावेळी माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, राजेश पाटील, विजयसिंह माने,  श्रुतिका काटकर,  स्मिता गवळी, आय. बी. मुन्शी, दिलीप लोखंडे आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

         

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.