HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कौंटुबीक वादातून आईसह चार बहिणींचा खून

कौंटुबीक वादातून आईसह चार बहिणींचा खून

लखनऊ : कौंटुबीक वादातून मुलाने आपल्या आई आणि चार बहिणींचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी खून केला. हि घटना लखनौमध्ये नाका परिसरातील एका हॉटेलात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. खून झालेल्या व्यक्ती अशा -  आई अस्मा, बहिणी - आलिया (वय ९ वर्षे), अलशिया (१९), अक्सा (१६), रहमीन (१८) . अर्शद असे आरोपीचे नाव असून त्याचे वय २४ वर्षे आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्शदने धारदार ब्लेडने या पाचही जणांची हत्या केली. पोलिसांनी चौकशी केली असता चौकशीदरम्यान अर्शदने वारंवार आपले म्हणणे बदलले. पोलिसी खाक्या दाखवताच अर्शदने गुन्ह्याची कबुली दिली. हे कुटुंब ३० डिसेंबरला लखनऊला फिरण्यासाठी आले होते, असेही समोर आले आहे. हे खून वडिलांनीच केले होते आणि तो कसा तरी वाचला असे अर्शदने सांगितले आहे. हत्येनंतर वडील घटनास्थळावरून पळून गेले. वडीलही आत्महत्या करू शकतात, अशी भीती अर्शदने पोलिसांसमोर व्यक्त केली. अर्शदचे वडील - बदर फरार आहेत. हे कुटुंब इस्लाम नगर, तेधी बगिया, कुबेरपूर, आग्रा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.