आजरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

आजरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

  कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक 50.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

           जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 10.1 मिमी, शिरोळ -4.6 मिमी, पन्हाळा- 30 मिमी, शाहुवाडी- 37 मिमी, राधानगरी- 30.4 मिमी, गगनबावडा- 47.9 मिमी, करवीर- 23.1  मिमी, कागल- 19.1 मिमी, गडहिंग्लज- 29.1 मिमी, भुदरगड- 44.6 मिमी, आजरा- 50.9 मिमी, चंदगड- 27.1 मिमी असा एकूण 26.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.